एस.एम.बी.टी. हॉस्पिटल – उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचा नवा आदर्श.!!!

0 45

एस.एम.बी.टी. हॉस्पिटल – उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचा नवा आदर्श.!!!

नाशिक प्रतिनिधी :-

परवडणाऱ्या, अत्याधुनिक व मोफत आरोग्यसेवेचा प्रेरणादायक नमुना म्हणून नंदी हिल्स येथील एस.एम.बी.टी. हॉस्पिटल हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. प्रगतीशील आरोग्य व्यवस्थेचे हे केंद्र आता उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व विश्वासार्ह हॉस्पिटल ठरले आहे.

दैनंदिन सेवा व सुविधा:

दररोज 1000 हून अधिक रुग्णांवर उपचार

26+ स्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी विभाग

17 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स

1200 बेड्स, 200 आयसीयू बेड्स

370+ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

प्रमुख सुपरस्पेशालिटी सेवा:

हृदयविकार, कर्करोग, मूत्रविकार, मेंदू व मणक्याचे आजार, किडनी डायलिसिस व ट्रान्सप्लांट, प्लास्टिक सर्जरी, कार-टी सेल थेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट इत्यादी.

मोफत उपचार योजनांतर्गत सेवा:

महात्मा फुले जीवनदायी योजना

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आभा कार्ड)

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

गरजूंसाठी डॉक्टर, नर्सिंग, हॉस्पिटल व शस्त्रक्रिया शुल्क पूर्णपणे मोफत

विशेष वैशिष्ट्ये:

मोफत किडनी प्रत्यारोपण

टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत करार

इम्म्युनोअक्ट सोबत ल्यूकेमिया उपचारासाठी सहकार्य

आकडेवारी (आजपर्यंत):

बाह्यरुग्ण: ३९ लाख+

आंतररुग्ण: २.८ लाख+

एकूण शस्त्रक्रिया: १.८८ लाख+

हृदयविकार प्रक्रिये: २१ हजार+

समृद्धी महामार्गामुळे आता हे हॉस्पिटल महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आणि मुंबईतील रुग्णांसाठीही सहज उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!