साखरपुड्यासाठी आले आणि निकाह लावून गेले; भडगावातील आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा.!!! भडगाव प्रतिनिधी :- भडगाव शहरात बुधवार दिनांक १३मे रोजी एक आगळावेगळा आणि समाजासाठी प्रेरणादायी निकाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे वधू-वर पक्षातील नातेवाईक आणि पाहुणे हे केवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते; मात्र दोन्ही परिवारांनी समाजासमोर आदर्श निर्माण करत…
Continue ReadingCategory: महाराष्ट्र
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्य सेनानी जोसेफ (काका) बापटिस्टा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्रासाठी विविध रोजगाराभिमुख व्यवसायांमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध असल्याची…
Continue Readingसाहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरव करणारा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कविसंमेलन, अभिवाचन, गीत प्रकाशन आणि पुरस्कार वितरणाने सजलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त…
Continue Readingमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाही राज्यातील लाखो महिलांना प्रतीक्षा असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मे महिन्याचे पहिले १० दिवस उलटून गेले तरी मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी…
Continue Readingन्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला.
न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा ! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला. भडगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे आमदार Rohit Pawar हे बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देणार आहेत. तीन वर्षांपूर्वी गोंडगाव येथे घडलेल्या एका चिमुकलीवरील बलात्कार…
Continue Readingलग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई
लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पांडे लग्नाच्या हळदी कार्यक्रमात कमरेला गावठी पिस्तूल लावून मोकाट फिरणाऱ्या युवकाला अखेर कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दि. 03 मे 2026 रोजी ताडे येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात…
Continue Readingसंविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आशादीप महिला आधार मंच या विश्वस्त संस्थेतर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्य यांच्या संलग्नतेत आणि ॲड. वर्षाताई…
Continue Readingडोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.…
Continue Readingअपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले
अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त…
Continue Readingशासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व यांचा जिवंत करार असतो.” प्रश्न केवळ संपाचा नाही; प्रश्न आहे—व्यवस्था ऐकते आहे का? लोकशाही व्यवस्थेची खरी ताकद तिच्या प्रतिसादक्षमतेत, संवेदनशीलतेत आणि जनतेच्या प्रश्नांना वेळेवर, न्याय्य व पारदर्शक उत्तर देण्याच्या क्षमतेत…
Continue Reading