_भडगाव नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचा झंझावाती प्रचार; बिबा बी. अमानुल्ला खान आणि शेरखान मजीद खान यांना प्रचंड प्रतिसाद.!!!_
भडगाव प्रतिनिधी :- भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचा प्रचार जोरात सुरू असून मतदारांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत...









