भडगाव प्रतिनिधी :-
आर्मी स्कुल देवळाली नाशिक येथे जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ड्राॅईंग स्पर्धे मध्ये राणावंश प्रविण राजपुत याने गोल्ड मेडल फटकावले आहे. या अगोदर पण त्याने नॅशनल ओलमपियाड मध्ये पण दुसरा नंबर व सिल्व्हर मेडल फटकवलय आपल्या बांबरुड प्र. ब. गावाचे,समाजाचे व शाळाचे नाव त्याने उंचावले त्याबद्दल त्याला शाळेकडून समाजाकडून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे, राणावंश हा माजी सैनिक प्रविण राजपूत यांचा मुलगा आहे. वडील पण देश सेवा सोबतच समाज कार्याशी जुळलेले आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी चांगली समाज सेवा केली आहे. म्हणून त्या पण २०२५ ह्या वर्षाचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानीत
करण्यात येणार आहे. हा सन्मान २४ जानेवारी २०२५ ला भुसावळ येथे मंत्री गुलाबराव पाटील व जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर यांच्या हाती देण्यात येणार आहे.


