अलीम मुजावर यांची अंमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक अध्यक्षपदी नियुक्ती.!!!
अमळनेर प्रतिनिधी :-
अमळनेर तालुक्यातील धार येथील सामाजिक तथा सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते अलीम मुजावर यांची अंमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
या नियुक्तीबद्दल माजी मंत्री तथा अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील अमळनेर नगरीच्या नगराध्यक्ष ताईसाहेब जय श्री अनिल पाटील तालुकाध्यक्ष भागवत पाटील कार्याध्यक्ष विनोद कदम सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील शरद दादा सोनवणे जुनेद शेख प्रवीण पाटील उर्फ बटू दादा माहरू अण्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन दादा पाटील धार चे माजी सरपंच गणेश पाटील अनिल शिशोदे उमाकांत भाऊसाहेब सुरेश पाटील इश्र्वंत बापू सत्तार मास्टर शहर अध्यक्ष मुख्तार खाटीक व्ही एन मुजावर बाबू पेंटर हाजी मुजावर मुन्ना मुजावर शाहरुख शेख शौकत सय्यद नईम पठाण यांनी शुभेच्छा दिल्या