खुल्लर समितीच्या अन्यायकारक अहवाला विरुद्ध लिपिक कर्मचाऱ्यांचे निषेध व्यक्त करत दिले निवेदन.!!!

0 115

खुल्लर समितीच्या अन्यायकारक अहवाला विरुद्ध लिपिक कर्मचाऱ्यांचे निषेध व्यक्त करत दिले निवेदन.!!!

भडगाव ता. प्रतिनिधी:-

भडगाव येथे आज दिनांक 18 जून 2025 रोजी खुल्लर समितीच्या अन्यायकारक अहवाला विरुद्ध निषेध व्यक्त करत सर्व कार्यालयीन लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले,

शासनाने सदर बाबत नियुक्त केलेल्या खुल्लर समितीने आमच्या निवेदनाचा कोणताही प्रकारच्या न्यायाचा भूमिकेने विचार न करता अहवाल तयार करताना लिपिक वर्गीय कर्मचारी यांना वेतनश्रेणीमध्ये कोणती वेतन कृती नाही असा अहवाल सादर केलेला आहे,

सदर बाबत प्रवास व उदाहरण असा आम्ही आमची बाजू मांडली असताना आमच्या सवर्गावर जानेफळ केलेल्या अन्याय असल्याची आमची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही सर्व लिपिक वर्ग कर्मचारी सदर अहवालाचा निषेध व्यक्त करत असून भविष्यात याबाबत एवढी संघटनेच्या निर्णयानुसार आम्ही देखील लेखणी बंद आंदोलनाचा भूमिकेत आहोत असे निवेदन भडगाव येथील गट विकास अधिकारी यांना देण्यात आले, यावेळी दिलीप पाटील, दीपक वाणी, धीरज पाटील, संतोष गडरी, अमोल चव्हाण, जितेंद्र देशमुख, दीपक पाटील, अमोल भंडारे अविनाश सुरकडे, कैलास पाटील, दिलीप वाणी, धोंडीराम राठोड, अशोक महाजन, सी,डी,अहिरे, सुरेखा बोरसे, प्राजक्ता खटमल, आदींच्या स्वाक्षरीने निषेध करत निवेदन देण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!