वरखेडी विकासो चेअरमनपदी वाल्मीक पाटील.!!!

0 106

वरखेडी विकासो चेअरमनपदी वाल्मीक पाटील.!!!

 

एरंडोल प्रतिनिधी :-

 

वरखेडी (ता.एरंडोल) येथे विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली.त्यात सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी वाल्मीक पाटील यांची चेअरमन पदी बिनिरोध निवड करण्यात आली.यावेळी विकास कार्यकारी सोसयटी चे सचिव संजय पाटील व सर्व सदस्य प्रकाश पाटील, सिताराम पाटील,भावलाल पाटील,

 

विठ्ठल मराठे,समाधान मराठे,अनिल पाटील,भैया मराठे, धनराज पाटील,रावन पाटील, शितल पाटील,विजूबाई पाटील, भीमराव मराठे,रामचंद्र मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विजय देशमुख यांनी काम पाहिले.या निवडीबद्दल वाल्मीक पाटील यांचे उपस्थित सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!