बालविकास प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे ‘यशोत्सव २०२६’ बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.!!! गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्कारांचे वितरण भडगाव येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिरामध्ये शनिवार, दिनांक १८ एप्रिल रोजी शाळेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. वर्षभर विविध उपक्रमांमध्ये आणि हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये…
Continue ReadingAuthor: admin
कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, जनावरे जखमी
कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, जनावरे जखमी भडगाव ता.प्रतिनिधी:- आमीन पिंजारी, भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारात सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत रवींद्र राजाराम साठे व गणेश साठे यांच्या सुमारे पाच एकर क्षेत्रातील उभा मका काही क्षणांत जळून खाक…
Continue Readingगिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात
गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २५व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ५ गडी राखून रोमांचक विजय मिळवत स्पर्धेत दमदार छाप पाडली. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या लढतीत कोलकाताने २० षटकांत १८०/१० धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात गुजरातने…
Continue Readingश्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह (रोजगार मोहीम) मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थिनींना…
Continue Readingडी कॉकचे शतक व्यर्थ, प्रभसिमरन–अय्यरचा तडाखा; पंजाबची मुंबईवर ७ गडी राखून मात
डी कॉकचे शतक व्यर्थ, प्रभसिमरन–अय्यरचा तडाखा; पंजाबची मुंबईवर ७ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २४व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर ७ गडी राखून प्रभावी विजय मिळवत स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवली. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात मुंबईने २० षटकांत १९५/६ धावांची भक्कम…
Continue Readingभोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस.
भोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस. भडगाव प्रतिनिधी :- शेतकरी शेतात ज्वारीच्या पिकाजवळ पसरलेली आग विझवुन ज्वारीचे होणारे नुकसान वाचवितो. आंब्याच्या झाडाचा सावलीचा आधार घेत थकवा काढत असतांना अचानक या शेतकर्याच्या पाठीवर सर्प…
Continue Readingमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल? आमदार 288 वरून 432, खासदार 48 वरून 72 होण्याची शक्यता; महिला आरक्षणामुळे समीकरणे बदलणार मुंबई : देशातील मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रस्तावित बदलांनुसार राज्यातील लोकसभा आणि विधानसभेतील जागांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, त्याचा…
Continue Readingलाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न भडगाव प्रतिनिधी :- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात…
Continue Readingलाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा *कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी भूषवले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. लाडकुबाई शाळेचा आदर्श विद्यार्थी सोहम…
Continue Readingऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधी
ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात तृतीय वर्षातील विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या ऑन द जॉब ट्रेनिंग (ओजेटी) या…
Continue Reading