गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात

गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात भडगाव ता.प्रतिनिधी : -आमीन पिंजारी तालुक्यातील कजगाव परिसरात असलेल्या गिरणा नदी पात्रात मंगळवार (दि. ५ मे) रोजी दुपारी सुमारे ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक…

Continue Reading

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान.!!!

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान अमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी :- कजगाव (ता. भडगाव) : कनाशी रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारात रविवारी (ता. ३) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीने परिसरात मोठी खळबळ उडाली. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत उंचच…

Continue Reading

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू.

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू. पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आंनद नथ्थु भोई (32) याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भर उन्हात काकडी विक्री करणारा आंनद भोई याने दिवसभर डोक्यावर काहीच घेतले नव्हते म्हणून मृत्यू झाला. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात…

Continue Reading

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!! पाचोरा प्रतिनिधी : लग्नाची धामधूम सुरू असतानाच अचानक घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेव) गावाजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात होणारी नवरी आणि तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने…

Continue Reading
बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत   मुंबई, दि. २८ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालातून या दाव्याला…

Continue Reading
भडगाव मिनी MIDCमध्ये भीषण आग; प्लास्टिक डेपो जळून खाक, मोठे नुकसान

भडगाव मिनी MIDCमध्ये भीषण आग; प्लास्टिक डेपो जळून खाक, मोठे नुकसान

भडगाव मिनी MIDCमध्ये भीषण आग; प्लास्टिक डेपो जळून खाक, मोठे नुकसान भडगाव : शहरातील मिनी MIDC परिसरात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एका प्लास्टिक डेपोमध्ये लागल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. प्लास्टिक साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीची तीव्रता झपाट्याने वाढली आणि परिसरात काळ्या…

Continue Reading