भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!

भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!! भडगाव प्रतिनिधी :- शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ८ मध्ये साकार होणाऱ्या आधुनिक व आकर्षक “नमो गार्डन”चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून नागरिकांसाठी लवकरच हिरवागार व…

Continue Reading

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल तहसील प्रशासनाचा निर्णय; विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल तहसील प्रशासनाचा निर्णय; विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा   एरंडोल प्रतिनिधी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एरंडोल तहसील प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, वाढत्या उष्णतेमुळे लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन…

Continue Reading

साखरपुड्यासाठी आले आणि निकाह लावून गेले; भडगावातील आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा.!!!

साखरपुड्यासाठी आले आणि निकाह लावून गेले; भडगावातील आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा.!!! भडगाव प्रतिनिधी :- भडगाव शहरात बुधवार दिनांक १३मे रोजी एक आगळावेगळा आणि समाजासाठी प्रेरणादायी निकाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे वधू-वर पक्षातील नातेवाईक आणि पाहुणे हे केवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते; मात्र दोन्ही परिवारांनी समाजासमोर आदर्श निर्माण करत…

Continue Reading
Main Headline (Bold, मोठा टेक्स्ट): गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला मा. आमदार रोहित पवार

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला.

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा ! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला. भडगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे आमदार Rohit Pawar हे बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देणार आहेत. तीन वर्षांपूर्वी गोंडगाव येथे घडलेल्या एका चिमुकलीवरील बलात्कार…

Continue Reading

गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात

गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात भडगाव ता.प्रतिनिधी : -आमीन पिंजारी तालुक्यातील कजगाव परिसरात असलेल्या गिरणा नदी पात्रात मंगळवार (दि. ५ मे) रोजी दुपारी सुमारे ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक…

Continue Reading
लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई

लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई

लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पांडे लग्नाच्या हळदी कार्यक्रमात कमरेला गावठी पिस्तूल लावून मोकाट फिरणाऱ्या युवकाला अखेर कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दि. 03 मे 2026 रोजी ताडे येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात…

Continue Reading

रस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका

रस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी भडगाव (ता. भडगाव) : कजगाव येथील गट क्रमांक 127/1/A, शंकर नगर परिसरातील कॉलनी रस्त्यालगत असलेली कठडाविना उघडी विहीर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सदर विहीर रस्त्याच्या…

Continue Reading

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढला

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढला अमीन पिंजारी भडगाव ता प्रतिनिधी :- भडगाव तालुक्यातील कजगाव हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्यामुळे येथे दररोज नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, बसस्थानक परिसर व स्टेशन रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस…

Continue Reading
कारसोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी

कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी

कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी शैलेश पांडे कासोदा प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कारसोदा ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी देण्यात आलेली लाखो रुपयांची ई-रिक्षा सध्या पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या मते, गावातील स्वच्छता व्यवस्थेवर यामुळे गंभीर…

Continue Reading

भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!!

भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!! भडगाव :- भडगाव ते वाडे एस टी सायंकाळची मुक्कामे बस सह ३ बस फेर्या जवळपास १९ ते २० दिवसापासुन भडगाव बसस्थानकातुन अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. वाडे गावासह या ईतर…

Continue Reading