भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!

भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!! भडगाव प्रतिनिधी :- शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ८ मध्ये साकार होणाऱ्या आधुनिक व आकर्षक “नमो गार्डन”चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून नागरिकांसाठी लवकरच हिरवागार व…

Continue Reading
Main Headline (Bold, मोठा टेक्स्ट): गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला मा. आमदार रोहित पवार

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला.

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा ! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला. भडगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे आमदार Rohit Pawar हे बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देणार आहेत. तीन वर्षांपूर्वी गोंडगाव येथे घडलेल्या एका चिमुकलीवरील बलात्कार…

Continue Reading
जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन

जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन

जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन भडगाव जावेद शेख : – “दिव्यांगत्व हे अडथळा नसून जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. शासन तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी…

Continue Reading
एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल एरंडोल प्रतिनिधी :- सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी दिला. एरंडोल येथील चहा विक्रेत्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात अन्न…

Continue Reading
महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागातर्फे सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल तुळसीदास उणेचा, मदन डांगी, भारती महाडिक, सारिका सासवडे आणि प्रिया प्रमोद दामले यांना ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराची…

Continue Reading

भाजपा महिला मोर्चा भडगांव मंडल अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड.

भाजपा महिला मोर्चा भडगांव मंडल अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड. भडगांव जावेद शेख भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगांव मंडळ कार्यकारणी मा. मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये नामदार गिरीश महाजन, महामंत्री राजेश पांडे, प्रभारी रविंद्र अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाने…

Continue Reading