गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव, प्रतिनिधी :- फैजपूर व वरणगाव परिसरातील गॅस एजन्सींच्या गोडाऊनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख…

Continue Reading

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू.

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू. पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आंनद नथ्थु भोई (32) याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भर उन्हात काकडी विक्री करणारा आंनद भोई याने दिवसभर डोक्यावर काहीच घेतले नव्हते म्हणून मृत्यू झाला. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात…

Continue Reading

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!! पाचोरा प्रतिनिधी : लग्नाची धामधूम सुरू असतानाच अचानक घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेव) गावाजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात होणारी नवरी आणि तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने…

Continue Reading

भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया

भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया भडगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. सकाळी १०.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू…

Continue Reading
बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत   मुंबई, दि. २८ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालातून या दाव्याला…

Continue Reading

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.…

Continue Reading
अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त…

Continue Reading

भडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा

भडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा पाचोरा , दि. २७ (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भडगाव येथील उपबाजार आवारात रब्बी हंगामातील भुसार शेतमालाच्या जाहीर लिलावास आजपासून प्रारंभ करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती सभापती गणेश भिमराव पाटील यांनी दिली. यंदाच्या…

Continue Reading

कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!!

कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!! कासोदा प्रतिनिधी (शैलेंश पांडे) :- उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना कासोदा गावात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांक १ मधील शेलार गल्ली (गढी परिसर) येथे रविवारी दि. २६ एप्रिल नळाद्वारे आलेले पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त…

Continue Reading
जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार

जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार

जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार जळगाव : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची बैठक दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी गायकवाड यांची…

Continue Reading