भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर महसूल कामकाज ठप्प होण्याची चिन्हे भडगाव प्रतिनिधी :- राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात भडगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघ च्या निर्णयानुसार दि. २१ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व ग्राम…
Continue ReadingHome
कजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटात
कजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटात भडगाव ता.प्रतिनिधी अमीन पिंजारी आखाजी (अक्षय तृतीया) सणाच्या पार्श्वभूमीवर कजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावातील काही शेतांमध्ये तसेच चौकाचौकांत उघडपणे जुगार खेळला जात असल्याचे चित्र गेल्या पंधरा दिवसांत दिसून आले.…
Continue Readingकासोदा येथे अक्षय तृतीये निमित्त पारंपरिक बारागाडा ओढण्याचा सोहळा उत्साहात
कासोदा येथे अक्षय तृतीये निमित्त पारंपरिक बारागाडा ओढण्याचा सोहळा उत्साहात कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे) : कासोदा येथे सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आठवडे बाजार परिसरातील जागृत देवस्थान ग्रामदैवत जगदंबा माता मंदिर येथे पारंपरिक “बारागाडा ओढणे” हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. गावातील अखंड परंपरेचे जतन करत ग्रामस्थ व भाविक…
Continue Reading