राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १६ जागांसाठी १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी.!!!

राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १६ जागांसाठी १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी.!!! मुंबई, दि. १८ मे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासोबतच एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. गेल्या दोन…

Continue Reading