जळगावमहाराष्ट्रसामाजिक

लहान वयात मोठी श्रद्धा -पाचोऱ्याचे मुईझ शेख याने ४ थ्या वर्षी पाळला रोजा.!!!

लहान वयात मोठी श्रद्धा -पाचोऱ्याचे मुईझ शेख याने ४ थ्या वर्षी पाळला रोजा.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

४ वर्षीय मुईझ शेख या मुलाने आपल्या कोवळ्या वयात संपूर्ण श्रद्धेने रमजान.महिन्यातील रोजा ठेवण्याचा निर्धार केला.तिच्या या भक्तिभावाने आणि धैर्याने संपूर्ण परिसरात तिचे कौतुक.होत आहे.

रमजानच्या पवित्र पवित्र महिन्यात मुस्लीम समाज उपवास (रोजा )आहे. तिच्या पाळतो.

जो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करून श्रद्धेने केला जातो. चार वर्षांच्या मुईझ याने हा उपवास पाळत आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या अभिमानास पात्र ठरली आई-वडिलांनी

सांगितले की, लहान वय असूनही तिने मोठ्या जिद्दीने आणि श्रद्धेने रोजा पाळण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णही केला.

मुईझ हिच्या या भक्तीला आणि चिकाटीला पाहून नातेवाईक,शेजारी आणि मित्रपरिवाराने तिचे विशेष कौतुक केले. तिच्या या आत्मशिस्तीमुळे ती इतर मुलांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!