कजगाव च्या उपसरपंचपदी सादिक मन्यार यांची बीनविरोध निवड.!!!

0 110

कजगाव च्या उपसरपंचपदी सादिक मन्यार यांची बीनविरोध निवड.!!!

भडगाव ता. प्रतिनिधी :-

कजगाव तालुका भडगांव कजगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सादिक मण्यार यांची दिनांक 14 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणुकीनंतर सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले, कजगावचे उपसरपंच अक्षय मालचे यनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सादिक मणियार यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची कजगाव उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली,

सादिक मण्यार यांचा एकच अर्ज आल्याने सरपंच रघुनाथ महाजन ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन यांनी उपसरपंच पदी सादिक मन्यार यांची बिनविरोध निवड जाहीर केली, याप्रसंगी सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी उपसरपंच सादिक मन्यार यांचा सत्कार केला, यावेळी सरपंच रघुनाथ महाजन ,मावळते उपसरपंच अक्षय मालचे, चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष महेंद्रसिंग पाटील, माजी उपसरपंच गणी दादा, भानुदास महाजन, मनोज धाडीवाल ,

 

ग्रामपंचायत सदस्य हाजी शफी मनियार, मांगीलाल मोरे, पुंडलिक सोनवणे, भिकुबाई पाटील, शोभाबाई बोरसे, कविता महाजन, स्वीटी धाडीवाल, पल्लवी पाटील, अंजनाबाई सोनवणे, गडबड बोरसे, विजय गायकवाड, बाळू सोनवणे, चंद्रकांत महाजन, रामदास महाजन, अनिल महाजन ,आसिफ मणियार, आमीन पिंजारी, अबरार खाटीक, पप्पू बोरसे, व ग्रामस्थ व संख्येने उपस्थित होते नवचरची उपसरपंच सादिक मन्या यांची विविध मान्यवरांनी सत्कार करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा