एडव्होकेट मजहर पठाण यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर

0 121

एडव्होकेट मजहर पठाण यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर

एरंडोल प्रतिनिधी :-

एरंडोल येथील रहिवासी एडव्होकेट मजहर पठाण यांना समाजकार्यातील योगदानाबद्दल ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. धुळे येथील लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

पुरस्कार वितरण समारंभ.-

दिनांक:२३ फेब्रुवारी २०२५

वेळ: सकाळी ११ वाजता

स्थळ:हॉटेल ऋतुराज, धुळे

 

एडव्होकेट मजहर पठाण यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा