पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या भव्य नागरिक सत्कार संपन्न.!!!
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या भव्य नागरिक सत्कार संपन्न.!!!
पाचोरा प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 8 व जनसेवक बंडू केशव सोनार सौ शितल बंडू सोनार यांच्यातर्फे खास प्रभागातील महिलांसाठी मकर संक्रांतीच्या औचित्य साधून खास प्रभागातील माता भगिनींसाठी हळद कुंकू व होम मिनिस्टर खेळ पाच पैठणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अवचित साधून प्रभागाच्या वतीने सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे पाचोरा भाडगाव मतदार संघाचे लाडके आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या
प्रभागातील नागरिक बंधू भगिनी यांनी मिळून भव्य सत्कार केला यावेळेस नगरसेविका सुनिता ताई किशोर पाटील नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रभागातील महिला उपस्थिती होते खेळ पैठणीचा कार्यक्रमात पैठणी जिंकणाऱ्या महिला पुष्पा संदीप पाटील सोनाली रवींद्र पाटील प्रियंका तेजस पाटील स्मिता तुषार पाटील दीक्षा सागर सपकाळ या महिलांनी पैठणीचे विजेते झाले प्रभागातील पंधराशे ते सोळाशे महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला.