ब्रेकिंग :
महाराष्ट्र डायरी – Page 13
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरूच; ५०% आरक्षण ओलांडलेल्या ५७ ठिकाणांचे निकाल ‘अटीवर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरूच; ५०% आरक्षण ओलांडलेल्या ५७ ठिकाणांचे निकाल ‘अटीवर

*सुप्रीम कोर्टाचा निर्णायक निर्णय*     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण लागू ...

भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ : निरीक्षक देवदत्त केकाण यांची ईव्हीएम तपासणी.!!!

भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ : निरीक्षक देवदत्त केकाण यांची ईव्हीएम तपासणी.!!!

भडगाव प्रतिनिधी :- भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निरीक्षक श्री देवदत्त केकाण ...

परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा” — संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी

परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा” — संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मैत्री संस्था, उत्प्रेरक फाउंडेशन, जनहित फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ता समन्वय ...

प्रभाग 7 अ मधील नगमा बी अलीम शाह यांच्या प्रचार फेर्‍येला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

प्रभाग 7 अ मधील नगमा बी अलीम शाह यांच्या प्रचार फेर्‍येला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

भडगाव प्रतिनिधी :- भडगाव नगरपरिषद निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून सर्वच प्रभागांत उमेदवारांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. प्रभाग ...

भडगावमध्ये शिंदे–पाटील यांची शक्तिप्रदर्शन सभा; रेखाताई मालचे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन.!!!

भडगावमध्ये शिंदे–पाटील यांची शक्तिप्रदर्शन सभा; रेखाताई मालचे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन.!!!

भडगाव प्रतिनिधी :- भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर ...

प्रभाग क्र. 11 मध्ये अविनाश अहिरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा; प्रचाराची जोरदार सुरुवात.!!!

प्रभाग क्र. 11 मध्ये अविनाश अहिरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा; प्रचाराची जोरदार सुरुवात.!!!

भडगाव – आगामी भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 11 मधून अपक्ष उमेदवार म्हणून अविनाश अहिरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, प्रचाराच्या ...

पाचोरा–भडगाव निवडणुकीत उत्साहाची लाट; आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद उत्साहात.

पाचोरा–भडगाव निवडणुकीत उत्साहाची लाट; आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद उत्साहात.

पाचोरा प्रतिनिधी :- पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत वाढली असताना, या दोन शहरांमध्ये गेल्या महिनाभरापासून निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. ...

Page 13 of 109 1 12 13 14 109

Most Popular

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!