
पिचर्डे विकासो चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड.
भडगाव प्रतिनिधी :-जावेद शेख
भडगाव तालुक्यातील पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेल्या चार वर्षांपूर्वी पिचर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडुन आले होते ठरल्याप्रमाणे उध्दव नामदेव महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर चेअरमन पदी श्रीराम रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी विकासो व्हा चेअरमन हिलाल ओंकार महाजन संचालक साहेबराव दौलत पाटील,
उध्दव नामदेव महाजन,श्रावण रतन लिंडायत, मुरलीधर रामा पाटील,बबन मन्साराम पाटील, प्रविण सजन कुंभार, अशोक धर्मराज पाटील ,हेमराज प्रकाश पाटील व सौ.बेबाबाई भालचंद्र पाटील हे सर्व संचालक मंडळ व सचिव नानासाहेब मोतीराम पाटील व लिपीक वसंत पंडित पाटील शिपाई निंबा बाबुलाल पाटील उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील व पत्रकार धनराज पाटील,
यांनी चेअरमन श्रीराम रामदास पाटील यांचा सत्कार केला पिचर्डे गावातील धनराज तुकाराम पाटील, विनोद महाजन,राहुल पाटील, निलेश घोडके,प्रेमराज पाटील, भाऊसाहेब न्हावी यांनी सत्कार केला..



