जळगावसामाजिक

श्रमिक राष्ट्रीय राष्ट्रीय कामगार सेना भडगाव तालुकाअध्यक्षपदी पत्रकार सतीश पाटील यांची निवड. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.

श्रमिक राष्ट्रीय राष्ट्रीय कामगार सेना भडगाव तालुकाअध्यक्षपदी पत्रकार सतीश पाटील यांची निवड. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी :—

तालुक्यातील गोंडगाव येथील रहिवाशी भडगाव तालुका पत्रकार सतीश युवराज पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल तर महाराष्ट्र राज्य संघटक नानासाहेब बच्छाव व उत्तर महाराष्ट्र संघटक समाधान बाविस्कर जळगाव जिल्हा संघटक भिकन सोनवणे युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र वराडे सह पत्रकार नातेवाईक मित्रमंडळी, भडगाव तालुका पञकार संघ, गोंडगाव परीसरातील नागरीक आदिंनी अभिनंदन केले आहे. तसेच श्री. सतीषभाऊ पाटील यांचा सत्कार पञकार श्री. अशोकबापु परदेशी व श्री. दत्तुभाऊ मांडोळे यांनीही शाल, पुष्पगुच्छ देऊन केला.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!