जळगावसामाजिक

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे पत्रकार भवन भुमीपुजन व पत्रकार मेळावा उत्साहात साजरा.!!!

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे पत्रकार भवन भुमीपुजन व पत्रकार मेळावा उत्साहात साजरा.!!!

रावेर ता विशेष प्रतिनिधी:- (विजय एस अवसरमल)

तालुक्यातील ऐनपुर येथे पत्रकार भवन भुमीपुजन व पत्रकार मेळावा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे पत्रकार भवन साठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या जागेवर भव्यदिव्य पत्रकार भवन बांधकाम करायचे असून त्या जागेवर भुमीपुजन सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश भाऊ दुसाने, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद भाऊ कोळी ( शिवाभाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला व यानंतर सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील सांस्कृतिक सभागृहात पत्रकार मेळावा घेण्यात आला या पत्रकार मेळाव्यात महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांनी सुनिल भोळे यांना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी लक्ष्मण ठाकूर यांची नियुक्ती केली व रावेर तालुका अध्यक्ष पदी विजय शामराव अवसरमल यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश भाऊ दुसाने, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद भाऊ कोळी (शिवाभाऊ) जिल्हा अध्यक्ष सुनिल भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर,भडगाव ता सचिव मनिष सोनवणे,ऐनपुर ग्रामपंचायत चे सरपंच अमोल महाजन, अतुल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील,मंडळ अधिकारी गजेश्वर शेलकर ,

श्रीराम पाटील, पांडुरंग पाटील,प्रा. व्हि.एच. पाटील सर, पत्रकार राजीव बोरसे,नगिनदास इंगळे सर, प्रकाश पाटील, प्रविण धुंदले सर, बाळू शिरतुरे, राहुल गाढे, विनायक जहुरे,संजय पाटील,राज चौधरी, प्रदिप कुलकर्णी, ईश्वर महाजन, राहुल जैन, संकेत पाटील, विनोद कोळी, चंद्रकांत कोळी, कांतीलाल गाढे, परमानंद शेलोडे,सादिक पिंजारी,जितू इंगळे, जितू कोळी, सलमान खान, विजय काशिनाथ अवसरमल,रमेश शामराव अवसरमल, श्रीराम पाटील ( एस कुमार) व परीसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय शामराव अवसरमल व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल विनायक आसेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर विश्वनाथ महाजन यांनी मानले कार्यक्रम समाप्ती नंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!