कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
भडगाव ता.प्रतिनिधी : अमीन पिंजारी कजगाव येथून जाणाऱ्या जळगाव–चांदवड महामार्गालगत असलेल्या गटारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून यामुळे नागरिकांच्या ...










