ब्रेकिंग :
  • भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर
  • कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
  • ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!
  • चित्रकला परीक्षेत कै. गु.ज. सोनवणे. माध्यमिक विद्यालय कोठली विद्यालयाचे घवघवीत यश. १००टक्के निकाल.!!!
  • जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्र. 1, भडगाव येथे फूड फेस्टिवल (आनंद मेळावा) उत्साहात संपन्न.!!!
५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!! – महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result

Recent Posts

  • भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर
  • कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
  • ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!
  • चित्रकला परीक्षेत कै. गु.ज. सोनवणे. माध्यमिक विद्यालय कोठली विद्यालयाचे घवघवीत यश. १००टक्के निकाल.!!!
  • जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्र. 1, भडगाव येथे फूड फेस्टिवल (आनंद मेळावा) उत्साहात संपन्न.!!!

Recent Comments

  • सुषमा शिवराम कद्रेकर on महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024

Categories

  • Uncategorized
  • अन्य
  • अपघात
  • आपला जिल्हा
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • देश
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मान्सून
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • विशेष
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

  • Home
  • Home Layout 2
  • Home Layout 3
Thursday, January 15, 2026
  • Login
महाराष्ट्र डायरी
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home Uncategorized

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
January 15, 2026
in Uncategorized
251
0
५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!
494
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

काझीपेठ तेलंगणा :

काझीपेठ येथील रेल्वे मैदानावर पार पडलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने आणि तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सातत्यपूर्ण व आक्रमक खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर पुरुष गटात रेल्वे संघाने दमदार खेळ करत राष्ट्रीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर अवघ्या एका गुणाने २३–२२ असा थरारक विजय नोंदवत २७ वे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवत १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आपल्या नावे केले.

महिलांचा अंतिम सामना : महाराष्ट्राची दमदार झुंज

महिलांच्या अंतिम लढतीत दोन्ही संघांनी अखेरपर्यंत चुरशीची झुंज दिली. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत २.१० मिनिटे संरक्षण व १० गुण मिळवले. तसेच संध्या मोरे (२.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.३० मिनिटे संरक्षण) आणि अश्विनी शिंदे (१.२० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली.

ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.१० मिनिटे संरक्षण व २ गुण), अर्चना माझी (नाबाद १.५० मिनिटे संरक्षण), मधुस्मिता ओझा (१.४० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शोभाश्री सिंग (१.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला; मात्र शेवटच्या क्षणी महाराष्ट्राने बाजी मारली.

पुरुषांचा महाअंतिम सामना : रेल्वेची सरशी

पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यंतराला १४–११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही रेल्वेने आपली पकड कायम ठेवत महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवला.

रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद २.३० मिनिटे संरक्षण व २ गुण), महेश शिंदे, जगन्नाथ दास (१.४० मिनिटे संरक्षण व ४ गुण), अरुण गुणकी (१.३७ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि अभिनंदन पाटील (४ गुण) यांनी चमकदार खेळ सादर केला.

महाराष्ट्राकडून अनिकेट चेंदवणकर (१.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), प्रतीक वाईकर (१.५५ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद १ मिनिट संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

उपांत्य फेरीतील लढती

पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कोल्हापूर संघावर २९–२७ असा २ गुणांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने ओडिशाचा २५–१७ असा ८ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली.

महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्ली संघावर २७–०६ असा एक डाव व २१ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. तर ओडिशाने विमान प्राधिकरण संघावर २७–१९ असा ८ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेतील मानकरी

महिला गट :

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – संध्या सुरवसे (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – अर्चना प्रधान (ओडिशा)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)

पुरुष गट :

एकलव्य पुरस्कार – रामजी कश्यप (रेल्वे, सोलापूर)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – प्रतीक वाईकर (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – अभिनंदन पाटील (रेल्वे)

Most Popular

भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर

भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर

January 15, 2026
कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

January 15, 2026
५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

January 15, 2026

[mc4wp_form id="95"]

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!