कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!
कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!! 125 तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग कासोदा प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून रविवार, दि. 11 जानेवारी 2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन व...








