आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न भडगाव (जावेद शेख) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुष्प द्वितीय दिन, रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आदर्श कन्या विद्या मंदिर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा विषय महात्मा ज्योतिबा…
Continue ReadingMonth: April 2026
भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर
भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागातर्फे सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल तुळसीदास उणेचा, मदन डांगी, भारती महाडिक, सारिका सासवडे आणि प्रिया प्रमोद दामले यांना ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराची…
Continue Readingकासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल
कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल कासोदा प्रतिनिधी :– येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री टी.टी.एस. चौक व गरीब…
Continue Readingआरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात
आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत केले. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या धावांचा पाऊस पाडणाऱ्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत…
Continue Readingगिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात
गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १९व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर ७ गडी राखून प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत दमदार झेप घेतली. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे झालेल्या या…
Continue Readingखेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार
खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त फुले विचारांचा जागर करणारे भव्य कविसंमेलन ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सावित्रीबाई फुले…
Continue Readingबात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल
बात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल भडगाव प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला बॅनर फाडल्याची घटना बात्सर ता.भडगाव परिसरात घडली असून या प्रकरणी संबंधिता विरुद्ध भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही…
Continue Readingजळगावच्या CRPF जवान जावेद अहमद यांना 60 लाखांची मदत | Sopore हल्ल्यात दाखवले शौर्य
जळगावच्या सुपुत्र CRPF जवान जावेद अहमद यांना ६० लाखांची मदत; Sopore हल्ल्यातील शौर्याचा गौरव जळगाव, प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे जवान जावेद अहमद यांच्या अद्वितीय शौर्याचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांना ६० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून ही मदत…
Continue Readingभडगावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक
भडगावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक भडगाव:(जावेद शेख) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माळी समाजबांधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी सात वाजता…
Continue Reading५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना
५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना ग्रामीण भागातील शेतकरी, वनहक्क धारक तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘शेळी-मेंढी पालन उद्योजकता विकास योजना’ सुरू केली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५० शेळ्या किंवा मेंढ्या आणि ५ बोकड किंवा मेंढे असा पूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी…
Continue Reading