साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!! भडगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिनांक १ मे रोजी साप्ताहिक सूक्ष्मलोक या वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा मा. तहसीलदार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या प्रसंगी वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल कौतिक पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक सूक्ष्मलोक हे वृत्तपत्र समाजातील विविध प्रश्न,…
Continue ReadingCategory: सामाजिक
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.…
Continue Readingअपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले
अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त…
Continue Readingजळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार
जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार जळगाव : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची बैठक दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी गायकवाड यांची…
Continue Reading‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण
‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. ‘वंदे मातरम्’…
Continue Readingभडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम
भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम भडगाव प्रतिनिधी :- महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भडगाव येथे दि. २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शेतकरी संघ प्रांगणात भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल (मुंबई) व गायिका वैशाली किरण (नागपूर) सादरीकरण…
Continue Readingपालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती
पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती पालू (गुरुदत्त वाकदेकर): पालू गावाचे मान्यवर व अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व काका गुरव यांना पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) या जबाबदारीच्या पदावर बढती मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अर्हता पदोन्नती प्राप्त झाल्याने त्यांच्या या यशाचा गावकऱ्यांकडून…
Continue Readingकासोदा येथे अक्षय तृतीये निमित्त पारंपरिक बारागाडा ओढण्याचा सोहळा उत्साहात
कासोदा येथे अक्षय तृतीये निमित्त पारंपरिक बारागाडा ओढण्याचा सोहळा उत्साहात कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे) : कासोदा येथे सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आठवडे बाजार परिसरातील जागृत देवस्थान ग्रामदैवत जगदंबा माता मंदिर येथे पारंपरिक “बारागाडा ओढणे” हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. गावातील अखंड परंपरेचे जतन करत ग्रामस्थ व भाविक…
Continue Readingउत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग
उत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग कासोदा प्रतिनिधी :– शैलेश पांडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कासोदा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
Continue Readingपुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न
पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे डेक्कन येथील हॉटेल ग्रीन सिग्नल, नीलमल हॉल येथे उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. देश-विदेशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना प्रेरणेचा सन्मान मानला जाणारा हा पुरस्कार…
Continue Reading