आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सवर ५ गडी राखून प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत आपली स्थिती अधिक भक्कम केली. एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात लखनौने २० षटकांत १४६/१० धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने…

Continue Reading
उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य

उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य

उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उष्णतेत शरीराला थंडावा मिळावा म्हणून बहुतांश लोक फ्रिजमधील थंडगार पाणी पिणं पसंत करतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खूप थंड पाणी पिणं नेहमीच फायदेशीर नसतं. उलट, सामान्य तापमानाचं किंवा कोमट पाणी पिणं शरीरासाठी अधिक हितावह ठरू शकतं. तज्ज्ञ सांगतात की,…

Continue Reading

उत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग

उत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग कासोदा प्रतिनिधी :– शैलेश पांडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कासोदा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

Continue Reading
पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे डेक्कन येथील हॉटेल ग्रीन सिग्नल, नीलमल हॉल येथे उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. देश-विदेशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना प्रेरणेचा सन्मान मानला जाणारा हा पुरस्कार…

Continue Reading
सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात

सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात

सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ३२ धावांनी प्रभावी विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमनाची लय कायम राखली. एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे झालेल्या या उच्च दर्जाच्या सामन्यात चेन्नईने २०…

Continue Reading

कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी, कजगाव (ता. भडगाव) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Continue Reading
किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २१व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे झालेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात हैदराबादने २० षटकांत २१६/६ धावांचा भक्कम…

Continue Reading

आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न

आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न भडगाव (जावेद शेख) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुष्प द्वितीय दिन, रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आदर्श कन्या विद्या मंदिर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा विषय महात्मा ज्योतिबा…

Continue Reading
महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागातर्फे सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल तुळसीदास उणेचा, मदन डांगी, भारती महाडिक, सारिका सासवडे आणि प्रिया प्रमोद दामले यांना ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराची…

Continue Reading

कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल

कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल कासोदा प्रतिनिधी :– येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री टी.टी.एस. चौक व गरीब…

Continue Reading