माहिंदळे ग्रामस्थांचे जलटंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू

माहिंदळे ग्रामस्थांचे जलटंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू भडगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील मौजे माहिंदळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. गावातील तीव्र पाणीटंचाई व वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ११…

Continue Reading

भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!

भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!! भडगाव प्रतिनिधी :- शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ८ मध्ये साकार होणाऱ्या आधुनिक व आकर्षक “नमो गार्डन”चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून नागरिकांसाठी लवकरच हिरवागार व…

Continue Reading

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल तहसील प्रशासनाचा निर्णय; विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल तहसील प्रशासनाचा निर्णय; विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा   एरंडोल प्रतिनिधी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एरंडोल तहसील प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, वाढत्या उष्णतेमुळे लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन…

Continue Reading