जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्त जळगाव प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तल करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल ते २ मे २०२६…
Continue ReadingAuthor: admin
अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त
अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त.!!! पाचोराप्रतिनिधी :- जारगाव चौफुली येथे अवैधरित्या गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभाग आणि पाचोरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 18 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी अकबर मशिदखान (वय 38, रा. जारगाव…
Continue Readingजिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन
जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन भडगाव जावेद शेख : – “दिव्यांगत्व हे अडथळा नसून जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. शासन तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी…
Continue Readingतलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद,भडगाव पोलिसांची धाडसी कारवाई; तलवार जप्त
तलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद भडगाव पोलिसांची धाडसी कारवाई; धारदार तलवार जप्त भडगाव, दि. २ मे — शहर व परिसरात तलवार फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला भडगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास…
Continue Readingडॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन भडगाव प्रतिनिधी :- बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख…
Continue Readingसाप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!!
साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!! भडगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिनांक १ मे रोजी साप्ताहिक सूक्ष्मलोक या वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा मा. तहसीलदार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या प्रसंगी वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल कौतिक पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक सूक्ष्मलोक हे वृत्तपत्र समाजातील विविध प्रश्न,…
Continue Readingगॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव, प्रतिनिधी :- फैजपूर व वरणगाव परिसरातील गॅस एजन्सींच्या गोडाऊनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख…
Continue Readingपाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू.
पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू. पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आंनद नथ्थु भोई (32) याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भर उन्हात काकडी विक्री करणारा आंनद भोई याने दिवसभर डोक्यावर काहीच घेतले नव्हते म्हणून मृत्यू झाला. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात…
Continue Readingमंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!
मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!! पाचोरा प्रतिनिधी : लग्नाची धामधूम सुरू असतानाच अचानक घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेव) गावाजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात होणारी नवरी आणि तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने…
Continue Readingभडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया
भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया भडगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. सकाळी १०.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू…
Continue Reading