भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर
भडगाव प्रतिनिधी :- भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात समाजाला हादरवून टाकणारी व मानवी नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या नात्याने चुलत बहिण असलेल्या...








