मंत्री धनंजय मुंडेंचे निकटचे संबंध असलेले वाल्मिक कराड आहेत तरी कोण?
मंत्री धनंजय मुंडेंचे निकटचे संबंध असलेले वाल्मिक कराड आहेत तरी कोण.? बीड हत्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे....








