गोंडगाव विदयालयात योग दिवस साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
रा. स. शि. प्र. मंडळ चाळीसगाव संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयात आंतरराष्टीृय योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात एस. डी. चौधरी यांनी योग दिवसा बाबत अनमोल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विदयार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षीक आर. एस. सैंदाणे, एस. डी. चौधरी यांनी उत्कृष्टरीत्या दिले. तर आंतरराष्टीृय योग दिवसाबाबत सुंदर फलकलेखन चिञकला शिक्षक पी. व्ही. जाधव यांनी केले. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे, शिक्षक पी. व्ही. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी,
आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी.व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.योग दिवसाच्या या उपक्रमाचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनींनी घेतला. या उपक्रमामुळे आरोग्यदायी, प्रसन्न वातावरण दिसुन आले.