जि. प. मराठी शाळा टोणगांव येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित फलक अनावरण.!!!

0 300

जि. प. मराठी शाळा टोणगांव येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित फलक अनावरण.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना नेत्या निर्मल सीडसच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी यांचे तर्फे पाचोरा – भडगांव विधानसभा क्षेत्रातील जि. प. मराठी शाळांना नोटीस बोर्ड सूचना फलकाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात फलक वाटप अनावरण शुभारंभ जि. प. मराठी शाळा टोणगांव येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी मुख्याध्यापिका मिरा साळुंखे, माजी नगरसेविका तथा व्यवस्थापन समिती सदस्या योजना पाटील, उपशिक्षिका ज्योती साळुंखे, सुषमा पाटील, उज्वला पाटील, सुवर्णलता पाटील, प्रकाश पाटील, श्रुती पाटील, युवासेना जि. प्रमुख माधव जगताप, युवा ता. प्रमुख चेतन पाटील, युवा शहर प्रमुख चेतन पाटील, प्रमुख मनिषा पाटील, समन्वयिका जिजाताई चव्हाण, उपप्रमुख भैय्या राजपूत, समन्वयक भूषण देवरे, सत्ययजित पाटील, संकेत सोमवंशी, पालक वर्ग, विद्यार्थी तसेच शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!