ब्रेकिंग :
  • देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!
  • नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!
  • कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!
  • महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!
  • भडगाव तालुक्यात विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!!!
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश.!!! – महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result

Recent Posts

  • देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!
  • नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!
  • कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!
  • महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!
  • भडगाव तालुक्यात विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!!!

Recent Comments

  • सुषमा शिवराम कद्रेकर on महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024

Categories

  • Uncategorized
  • अन्य
  • अपघात
  • आपला जिल्हा
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • देश
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मान्सून
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • विशेष
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
No Result
View All Result

Recent Posts

  • देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!
  • नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!
  • कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!
  • महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!
  • भडगाव तालुक्यात विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!!!

Recent Comments

  • सुषमा शिवराम कद्रेकर on महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024

Categories

  • Uncategorized
  • अन्य
  • अपघात
  • आपला जिल्हा
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • देश
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मान्सून
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • विशेष
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
  • Home
  • Home Layout 2
  • Home Layout 3
Sunday, January 11, 2026
  • Login
महाराष्ट्र डायरी
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
May 27, 2025
in महाराष्ट्र, राजकीय, विशेष
250
0
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश.!!!
491
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोऱ्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवलेले प्रतिष्ठित नेते दिलीपभाऊ वाघ यांनी आज मंगळवार दिनांक २७ मे रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी दिली. महाराष्ट्रातील भाजप मुख्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, विधानसभा सभापती राम शिंदे, रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री, आमदार मंगेशदादा चव्हाण, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

दिलीपभाऊ वाघ यांच्या या प्रवेशाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून राजकीय चर्चांना आणि अपेक्षांना नवे वळण लाभले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करत भाजपला स्थानिक पातळीवर मोठे बळ दिले आहे.

या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी देखील दिलीप वाघ यांच्या सोबत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला यात प्रामुख्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पाचोरा पं.स.माजी सदस्य विजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक तथा पाचोरा पं.स.चे माजी सभापती अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, भडगाव न.पा.माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामकांत भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील, पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भागवत महालपुरे, पाचोरा न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव महाजन, जळगाव जिल्हा मजुर संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, पाचोरा शेतकरी संघाचे संचालक शिवदास पाटील, पाचोरा शेतकरी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, खडकदेवळा सरपंच सुदाम वाघ, माजी नगरसेवक तथा शेतकरी संघाचे संचालक शरद पाटील, शेतकरी संघाचे संचालक प्रविण गुजर, मच्छिंद्र थोरात, शशी पाटील, माजी नगरसेवक अशोक मोरे, माजी पं.स.सदस्य ललित वाघ, बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्ष संजय राठोड, माजी नगरसेवक वाशिद बागवान, अंतुर्ली सरपंच वसंत पाटील, माजी नगरसेवक रणजित पाटील, सु.भा.पाटील प्राथ.विद्यामंदिरचे चेअरमन जगदीश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत नैनाव, माजी नगरसेवक प्रकाश चौधरी, अजय अहिरे, अ‍ॅड. अविनाश सुतार, भगवान मिस्तरी, विनोद पाटील, अमोल ठाकूर, सुनिल चौधरी, गिरीष राठोड, प्रशांत महाले, गणेश पाटील, मोहसीन टकारी, अ‍ॅड. ललित सुतार, सतिष देशमुख, हरीष पाटील, निलेश पाटील, तेजस पाटील, सचिन शिंदे, गौरव पाटील, चेतन पाटील, युक्तेश बाविस्कर, महेश माळी, कृष्णराव साळूंखे, शामकांत वाडेकर, दिपक पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र साळूंखे, दत्तात्रय पाटील, वसंत पाटील, राजेंद्र पाटील, मनोज वाघ, प्रदिप वाघ, सदाशिव नरवाडे, युनूस मेंबर, संदीप कोल्हे, महेंद्र मानसिंग पाटील, रंगराव पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, सुरेश कोळी, आबा पाटील, वाल्मिक पाटील, सचिन पाटील, विलास पाटील, अरूण पाटील, मनोजकुमार पाटील, प्रा. डॉ. माणिक पाटील, धर्मराज पाटील, संजय राठोड, गुलाब पाटील, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, डिगंबर बोरसे, प्रशांत पाटील, सुरेश परदेशी, सचिन शिंदे, लोकेश पाटील, भुपेंद्र पाटील, कपुरचंद तेली, अनिल देवरे, मोजुलाल जैन, दिलीप जैन, संतोष कुटे, प्रशांत माळी, पंडीत नैनाव, गोविंदा येवले, प्रशांत नैनाव, रविंद्र पाटील, अमोल पाटील, हर्षल पाटील, रामेश्‍वर पवार, विनोद पाटील, संजय पाटील, चेतन परदेशी, नंदू टिळक, किशोर पाटील, रशीद काहकर, शितल पाटील, रामभाऊ पाटील, हिरालाल पाटील, बी.एम.पाटील, किरण देवरे, भिमा पाटील, अविनाश पाटील, कर्नल पाटील, विजय राठोड, सचिन राठोड, भास्कर व्यवहारे, सुपडू परदेशी, कैलास पाटील, शेखर राजपूत, रघुनाथ पाटील, रावसाहेब पाटील, शंतनु पाटील, सागर अहिरे, रामधन परदेशी, नितेश शेलार, विलास भामरे, अशोक सोनी, अभिजीत पवार, रज्जाक अबिद, मुन्नाकाका परदेशी, पिंटू तावरे, कमल पाटील, सागर पाटील, चंदन झंवर, बापु सोमवंशी, सचिन पाटील, भुषण पाटील, सुनिल पाटील, रमेश पाटील, बालाजी पाटील, कल्याण पाटील, कुणाल पाटील, मोनू हिरे, पुरूषोत्तम पाटील, लक्ष्मण पाटील, विश्‍वनाथ पाटील, विनोद पाटील, भिमराव पाटील, कल्पेश पाटील, संजय कारभारी, भाईदास पाटील, रणधीर पाटील, अशोक पाटील, अरूण सोनवणे, यशवंत पाटील, परेश पाटील, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, भुषण पाटील, संजय पाटील, विकी पाटील, निखिल पाटील, सोनु पाटील, हिराजी पाटील, शिवराज पाटील, ताराचंद पाटील, जितेंद्र पाटील, किरण पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, झिपरू केदार यांसारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो एक व्यापक जनसहभाग होता जो भाजपच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकासाच्या दिशेने नव्या ध्येयाने पुढे जाणार असल्याचे संकेत देतो.

दिलीपभाऊ वाघ यांचा राजकीय प्रवास हा त्यांचे पिताश्री माजी आमदार स्व. आप्पासाहेब ओ. ना. वाघ यांच्यासारखा आदर्शवादी, प्रेरणादायी आणि जनतेशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन जीवनातच जी. एस. व कार्यकर्त्याच्या रूपात केली होती. सार्वजनिक राजकारणात त्यांची पहिली निवड १९९१ साली पाचोरा न पा नगरसेवक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक पदावर सातत्याने कार्य केले आणि पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून १९९५ ते २०१२ पर्यंत सर्वाधिक पाच वेळा नगराध्यक्षपदाचा कालावधी भोगला आहे. विशेष म्हणजे, एकदा त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही नेतृत्व केले आणि २००९ मधील जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ते एकमेव असे आमदार होते की ते एकाच वेळी नगराध्यक्ष व आमदार पदावर विराजमान असल्याचा इतिहास नोंदवला आहे. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी पाचोरा शहरात नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सहकारी क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यानंतर जनतेच्या विश्वासावर आणि कार्यक्षमतेच्या बळावर ते पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक रस्त्यांचे कामे पूर्ण झाली, शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प, सहकारी संस्था, शिक्षण संस्था व ग्रामीण पायाभूत सुविधा यामध्ये लक्षणीय भर पडली. सध्या ते जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक, तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

दिलीपभाऊ वाघ हे कुशल संघटक, जनसामान्यांसाठी लढाऊ आणि कार्यकर्त्यांशी संपर्कात राहणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी कधीही पदासाठी राजकारण केले नाही, तर जनतेसाठी राजकारण केले. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, सहकार्य व संवादाचा समावेश असतो. त्यांनी राजकारणात सामाजिक समरसता, सर्वसमावेशक विकास आणि सहकार चळवळीला गती देण्यासाठी अहोरात्र कार्य केले आहे.

भाजपमध्ये त्यांचा प्रवेश हा स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवू शकतो, कारण ते केवळ स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर नव्हे, तर आपल्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रबळ पाठबळावर पक्षाला नवे आयाम देऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालय परिसर सुद्धा जनतेने फुलून गेला होता. भगवे झेंडे, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ‘दिलीपभाऊ वाघ पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ‘भाजपचा विजय असो’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

दिलीपभाऊ वाघ यांनी पक्ष प्रवेशानंतर केलेल्या भाषणात सांगितले की, “मी फक्त विकासासाठी विचारांचा बदल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, गिरीषभाऊ महाजन यांचे सर्वसामान्यांशी असलेले अतूट नाते, जनतेशी असलेली आपुलकी, अखंड कार्यतत्परता आणि पक्षाची कार्यसंस्कृती हीच माझ्या निर्णयामागची खरी प्रेरणा आहे.” माझ्या सोबत असलेले कार्यकर्ते माझी खरी ताकद आहेत आणि आता आम्ही मिळून पाचोरा-भडगावच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील आपल्या भाषणात दिलीपभाऊ वाघ यांच्या अनुभवाचे आणि कार्यक्षमतेचे स्वागत करताना सांगितले की, “भाजपमध्ये अशा अनुभवी, लोकाभिमुख, सहकार क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती. दिलीपभाऊंचा प्रवेश म्हणजे भाजपच्या विजयाचे रणशिंग.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा प्रवेश भाजपसाठी केवळ पाचोरा-भडगावमध्येच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नवा राजकीय टप्पा निर्माण करणारा ठरू शकतो. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले अन्य राजकीय पक्षही आता नव्या रणनीतीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात या प्रवेशाचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था, न पा,जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आगामी सर्वच निवडणुकीत नक्कीच उमटतील.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांनी बोलताना सांगितले एकंदरीतच, दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमधील प्रवेश हा तालुक्याच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात मोठा आणि निर्णायक पाऊल मानला जात आहे. या प्रवेशामुळे राजकीय, सामाजिक, सहकारी, शैक्षणिक आणि स्थानिक प्रशासन या सर्वच पातळ्यांवर नव्या समीकरणांची बीजे रुजली आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि विजयाचा विश्वास निर्माण करणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाने पाचोरा- भडगाव तालुका पुन्हा एकदा एका नव्या राजकीय पर्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Most Popular

देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!

देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!

January 11, 2026
नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!

नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!

January 11, 2026
कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

January 11, 2026

[mc4wp_form id="95"]

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!