राहुल दादा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!!
पोलिस खात्यातील एक दबंग, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राहुल दादा आज आपला वाढदिवस!
समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी छाप निर्माण करणारे, नेहमी मदतीसाठी तत्पर राहणारे आणि कठोर शिस्तीचे प्रतीक असलेले राहुल दादा यांना आपल्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
“आपले आयुष्य सदैव आरोग्यदायी, यशस्वी आणि आनंदमय राहो.”
शुभेच्छुक:
अबरार मिर्झा
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य कार्यकारणी सदस्य तथा मुख्य संपादक :– साप्ताहिक महाराष्ट्र चौफेर महाराष्ट्र डायरी पोर्टल