महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा येथील तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी भवनात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विविध पदांसाठी पत्रकारांना नियुक्त्या देण्यात आल्या यात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी राकेश सुतार,गणेश रावळ खान्देश विभागीय अध्यक्ष, महेंद्र सूर्यवंशी यांची खानदेशी विभागी उपाध्यक्षपदी,तर सागर शेलार खान्देश विभागीय संपर्कप्रमुख,चेतन महाजन खानदेश विभागीय प्रसिद्धीप्रमुख,पदी तर राजेंद्र पाटील यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती प्रवीण ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष,मिलिंद दुसाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष फारुख शेख ग्रामीण जिल्हा संघटक,करण्यात आली भिकन पाटील ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी ग्रामीण जिल्हा संपर्कप्रमुख रतिलाल पाटील, तर
पाचोरा तालुका अध्यक्ष सुनील पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बाविस्कर उपाध्यक्ष स्वप्निल कुमावत,
पाचोरा शहराध्यक्ष छोटू सोनवणे पाचोरा शहराध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया कुंदन बेलदार,यांची नियुक्ती पत्र आमदार किशोर आप्पा पाटील, खासदार स्मिताताई वाघ,दिलीप भाऊ वाघ, मधुकर काटे यांच्या सह प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिवल्याबद्दल सत्कार करण्यात आला याच बरोबर कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला रिक्षा सह घरकाम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, मनोज लक्ष्मण पाटील यांना उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरविण्यात आले.गो.से.हायस्कुलचे सेवानिवृत्त लिपीक बि.टी.मिस्तरी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.या वेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील,मा.आ.दिलीप भाऊ वाघ,मा.जि.प.सदस्य मधुकर भाऊ काटे,भाजपाचे गोविंद
शेलार,नंदु सोमवंशी,
किशोर रायसाकडा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,भुवनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, राकेश सुतार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष,अबरार मिर्झा उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, सुनिल भोळे जिल्हा अध्यक्ष, प्रविण ब्राम्हणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष , जेष्ठ पत्रकार अनिल येवले ,ॲड सौ. कविता मासरे (रायसाकडा)यांच्या सह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक मिडिया जिल्हा अध्यक्ष अजाय मोसीन यांनी सुत्रसंचलन,किशोर रायसाकडा यांनी प्रास्ताविक तर भुवनेश दुसाने यांनी आभार मानले.
यावेळी अमळनेर तालुका अध्यक्ष समाधान मैराळे, भडगाव ता. अध्यक्ष भास्कर पाटील,नूरखान पठाण, सतीश पाटील, प्रल्हाद पवार, मनीष सोनवणे, मुजमील शेख,सुनील कोळी,निलेश पाटील, गणेश अहिरे, बालचंद राजपूत,सागर शेलार,ॲड.वासुदेव वारे ,घनश्याम पांडे, योगेश चौधरी , शैलेश पांडे , समाधान पाटील,संजय पाटील,रतिलाल पाटील,सतीश पाटील,सुरेश पाटील,स्लाउद्दीन शेख,हय्युम अली सय्यद, देवा महाजन,आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते