पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील नोंदणी कृत बांध कामगार बंधू व बहिणीच्या मदतीला जनसेवक बंडू केशव सोनार आले धावून.!!!
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील नोंदणी कृत बांध कामगार बंधू व बहिणीच्या मदतीला जनसेवक बंडू केशव सोनार आले धावून.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा भडगाव मतदार संघ बांधकाम गार नोंदणीकृत यांना गृह उपयोगी भांड्यांचा संच व सेफ्टी किट वाटप वरखडी जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे पाचोरा शहरातील बांधकामगार नोंदणी पाहता तीन दिवसात शक्य नसल्यामुळे ते थांबवण्यात आले आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा शहरातील प्रभाग व्हायचं बांधकामगार नोंदणीचे कार्ड आधार कार्ड
चलन भरलेला एक रुपयाचे पावती असे तीन झेरॉक्स प्रभागातील प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे जमा करून त्यानुसार वरखेडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांना संपर्क साधून टप्पे वाईस बोलवण्यात येईल व त्यांना त्यांचे संच देण्यात येईल असे माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली त्यानुसार आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधील माता बंधू यांची नोंदणी झालेली आहे अशांनी जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार यांच्याकडे आपले कागदपत्र जमा करावे
असे आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या प्रभागातील व्यवस्थित वाटप होईल त्याचप्रमाणे पाचोरा शहरातील सर्व प्रभागातील प्रमुखांनी आपल्या प्रभागात असलेल्या बांधकामगार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे कागदपत्र जमा करून वरखेडी येथे तारीख दिल्यानंतर संबंधित कामगारांना संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात येईल याची नोंद घ्यावी आपले बांधकाम गार चे कालचे झेरॉक्स
आधार कार्ड ची झेरॉक्स
नोंदणी करण्याच्या वेळेस मिळालेले
एक रुपया चलन चे पावती
खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करावे
प्रभाग क्रमांक 8 मधील भाग
1 तलाठी कॉलनी 2 पुजारी नगर 3 व्हि आया पी कॉलनी 4 मुकुंद नगर
5 राष्ट्रमाता नगर 6 पवन नगर 7 वुदावन नगर 8 प्रोफेसर कॉलनी 9 चिंतामणी कॉलनी परिसर 10 जय किसान सोसायटी 11 दत्त कॉलनी 12 जयराम कॉलनी 13 साने गुरुजी कॉलनी 14 आदर्श नगर 15 अरिहंत नगर 15 खंडेराव नगर 16 लक्ष्मीबाई वाघ नगर 17 शांतीनगर 18 मल्हार नगर 18 आशीर्वाद कॉटेज 19 सावित्रीबाई नगर 20 कृष्णाजी नगर 21 दुर्गा नगर 22 भवरलाल नगर 23
गजानन नगर 24 गजानन महाराज मंदिर परिसर 25 आनंद नगर 26 रामदास ठाकरे नगर 27 श्री स्वामी समर्थ नगर 28 लक्ष्मी नगर 29 साई पार्क गिरणा पंपिंग परिसर 30 शंकर आप्पा नगर
वरील भाग प्रभाग क्रमांक आठ मधील आहे
जनसेवक तालुका माझा न्युज संपादक
बंडू केशव सोनार
दत्त कॉलनी प्लॉट नं 20
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9158509318