कजगाव येथे महावितरण चे सब स्टेशनला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान.!!!
आमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी:-
कजगाव तालुका भडगाव येथील भडगाव रोड वरील महावितरण कार्यालय येथे सब स्टेशनला आज दुपारी दोन ते तीन वाजा दरम्यान भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले असून महावितरण वीज कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, भडगाव येथील अग्निशामक दलाला फोन लावला असल्यास पंधरा ते वीस मिनिटात अग्नीशामक दलाचे पाण्याचे बंब दाखल झाले व आगीवर निरंतर मिळवण्यात आले मात्र आग कशामुळे लागली हे मात्र गुलदस्त्यात .