खान्देश विभागीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळावा 2025 भडगाव येथे होणार.!!!

0 19

खान्देश विभागीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळावा 2025 भडगाव येथे होणार.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथील खान्देश विभागीय कोळी वधू वर परिचय मेळावा .13 रोजी ठिक 10वाजता परिचय मेळावा संपन्न होणार असून डी. एड कॉलेज बाळदरोड भडगाव जि. जळगाव येथे होणार आहे 

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष चाळीसगाव प. स. माजी सभापती बाबुलाल शंकर मोरे या वेळी दिप प्रज्वलन शुभहस्ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री. गुलाबराव पाटील , चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण ,किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरि पाटील पारोळा एरंडोल चे आमदार अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन होणार असून

 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पशुसंवर्धन आयुक्त पुणे डॉ. प्रविण देवरे , सेवा विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे छगन वाकडे साहेब, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस आयुक्त मुंबई भगवंत सोनवणे, सेवा निवृत्त प्रताप आमले, कायदा विषयक सल्लागार कोळी समाजाचे गणेश सोनवणे,मालेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, फिल्म निर्माते शरदचंद्र जाधव, उद्योजक अनिकेत सुर्यवंशी, 

खान्देश विभागीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजक अनिल सावळे,गिरड सुनील मोरे भडगाव, दिलीप सोनवणे गिरड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा