अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली (महाराष्ट्र राज्य) ABSSVSS संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – पदी श्री.महेंद्र रविंद्रशेठ अहिरराव यांची निवड

0 116

अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली (महाराष्ट्र राज्य) ABSSVSS संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – पदी श्री.महेंद्र रविंद्रशेठ अहिरराव यांची निवड

भडगांव प्रतिनिधी :-

अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष पदी श्री महेंद्र रविंद्रशेठ अहिरराल यांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुत सर, पुष्पाताई सोनार-राष्ट्रीय महीला अध्यक्ष, यांच्या आदेशानुसार श्री किरणशेठ भामरे महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

 

या नियुक्ती साठी श्री. महेंद्र रविंद्रशेठ अहिरराव यांना ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, ता.अध्यक्ष, तथा समाजातुन अभिनंदनास्पर वर्षाव होत आहे. समाजामध्ये समाजाला प्रेरीत असे काम व समाजाप्रती काम करण्याची जिद्द, धडपड तथा कायम समाजाला वाहुन घेण्याची तत्परता यामुळे संघटनेला सदैव सोबत घेऊन व पदाधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची जबाबदारी देऊन नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!