कजगावं येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे गणतंत्र दिवस उत्सवात साजरा करण्यात आला
कजगाव प्रतिनिधी अमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे गणतंत्र दिवस उत्सवात साजरा करण्यात आला कजगाव येथील माजी ऊप सरपंच हाजी शफी इस्माईल मन्यार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली , जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी
कजगाव येथील पत्रकार तथा समाजसेवक आमिन पिंजारी यांच्याकडून मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तथा मौलाना शेख शफिक , व कजगाव येथील सरपंच रघुनाथ महाजन ग्रामपंचायत सदस्य सादिक मन्यार, समता परिषदचे तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, मांगीलाल मोरे, दिनेश टेलर, इसाक शेख, अनवर बागवान, अमीन शहा, अनवर मन्यार, आरिफ मण्यार , आनिस मनियार वसीम खाटीक, व गावातील आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,