पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!!
पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!! पाचोरा प्रतिनिधी :- पाचोरा शहर व तालुक्यातील महिलांसाठी व कुटुंबीयांसाठी विश्वासाचे केंद्र ठरलेले अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह आता नव्या, सुसज्ज व अत्याधुनिक वास्तूत स्थलांतरित...








