वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भडगांव नगर परिषदेसाठी निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराने संपर्क साधन्याचे आव्हान.!!!
भडगांव प्रतिनिधी :-
भडगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे.या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ही भडगांव नगरपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याने भडगांव शहरातील इच्छुक उमेदवारांना
वंचित बहुजन आघाडी कडून आव्हान करण्यात येत आहे कि भडगांव नगरपरिषद मध्ये निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व भडगांव तालुका निरीक्षक यांचेशी संपर्क करावे. अॅड. रवींद्र ब्राम्हणे.मो.नं.9370067389.9370835997 असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
