बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!
बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!! भडगाव वार्ताहर — भारताचे पहिले कृषी मंञी डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त दि. २७ डिसेंबर रोजी नाशिक येथे भडगाव तालुक्यातील...


