अशोक खरात प्रकरणाचे पडसाद; रुपाली चाकणकरांचा राजीनामा, जळगावच्या प्रतिभा शिंदे आघाडीवर
अशोक खरात प्रकरणाचे पडसाद; रुपाली चाकणकरांचा राजीनामा, जळगावच्या प्रतिभा शिंदे आघाडीवर जळगाव प्रतिनिधी : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, या प्रकरणाचे थेट पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात उमटले आहेत. पक्षाच्या महिला…
