गोंडगाव विदयालयात माजी उपमुख्यमंञी स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी.
भडगाव प्रतिनिधी :—
गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात राज्याचे माजी उपमुख्यमंञी स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम दि. २२ रोजी आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी मुख्याध्यापक बापुसो, श्री.बी. जी. ननावरे यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विदयालयाचे शिक्षक श्री.सी. एस. सोन्नीस, श्री. एस. डी. चौधरी, श्री.आर. एस. देवकर, श्री. व्ही. ए. पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. पी. व्ही. सोळंके,
श्री. बी.डी. बोरसे, श्री. आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, लिपीक श्री. पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल. मोरे आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





