IMG 20260722 WA1381

कोठली विदयालयात स्व. अजित पवार यांची जयंती साजरी.

58 / 100 SEO Score

कोठली विदयालयात स्व. अजित पवार यांची जयंती साजरी.

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील कोठली येथील कै. गु.ज. सोनवणे माध्यमिक विद्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंञी स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने शाळेत उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्व. अजित पवार यांचे सुंदर चित्र रेखाटले. तसेच विद्यार्थ्यांना अजित पवारांच्या जीवनावर आधारित डिजिटल माहिती दाखवण्यात आली. यासाठी कलाशिक्षक संदीप जयसिंग परदेशी शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष कलाध्यापक संघ जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार एम. के. पाटील व संस्थेचे

पदाधिकारी रामकृष्ण मोतीराम पाटील माजी चेअरमन बेलगंगा सहकारी साखर कारखाना भोरस, रामदास मोतीराम पाटील उद्योजक पुणे , लक्ष्मण चव्हाण चाळीसगाव तसेच मुख्याध्यापक. चंद्रकांत भोसले यांनी कौतुक केले आहे.

 

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top