संभाजी नगर येथे शिवराणा सेवा संघ महाराष्ट्र वतीने १९ रोजी रविवारी कार्यक्रम .गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.
भडगाव प्रतिनिधी :-
संभाजी नगर येथे शिवराणा सेवा संघ महाराष्टृच्या वतीने परदेशी, राजपुत समाजाच्या वतीने गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. १९ रोजी सकाळी १०.१५ वाजता तिरूमला मंगल कार्यालय पुंडलिकनगर छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी प्रमाणे शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावीसंस्था वतीने राज्यस्तरीय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह गुणवंत सन्मान पुरस्कार सोहळा व समाज भूषण पुरस्कार तसेच तसेच राजपूत समाज तील गुणवंत विद्यार्थी बरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय पदवी एमबीबीएस डॉक्टर इंजिनिअर पोलिस विभाग एमपीएससी यूपीएससी राज्यसेवा परीक्षा तुन निवड झाली स्टाॅफ सलेक्शन सह सन्मानित करण्यात येणार आहे. नावनोंदणी राज्य स्तरीय झाली व चालू आहे मार्गदर्शन व्यक्ते खुशालसिंग परदेशी उपविभागीय आयुक्त व आनंदसिंग बायस विधी तज्ञ, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, आदी संयोजक एल डी ताटू अध्यक्ष, भरतसिंग घुनावत, भोरासिंग राजपूत, अँड सुभाष कोकुल्डे, आनंद बारवाल, भाऊसिंग बैनाडे, अंजली कोकुल्डे, रणजिंत डेडवाल, कैलास जोनवाल,शाम सिंगल, कल्पेश ताटू, शामसिंग खोकड, विनोद परदेशी, प्रेमसिंग चुगडे,शिवसिंग खोकड, महाजन चुगडे,जगत परिहार, प्रविण राजपूत, नरेंद्र गिरासे, हर्षदा राजपूत, गोवर्धन शेवगण,चंदनसिंग कायटे, संजय* *मेवाळ,जादुसिंग महेर, नंदू धनावत, गणेश राजपूत,राज आनंद परदेशी, जगदीश कवाळ, धरमसिंग बिमरोट पत्रकार,आशोक बैनाडे, घनश्याम चौहाण,विजय बारवाल,धनराज खोकड, नारायण महेर, लक्ष्मण महेर सरपंच, विठ्ठल भोपळे,माधव उटाडे,
प्रमुख उपस्थिती काळुराम सिंगल, जिवन डेडवाल, प्रेमसिंग घुनावत, भावसिंग राजपूत, डॉ कल्याण गोठवाल, डॉ. जिवन राजपूत भागवत बिघोत, परशुराम बहुरे, रामेश्वर सोनेत, राजेंद्र कवाळ, सुरजसिंग बिघोत, आमरसिंग डोभाळ, भगवानसिंग डेडवाल , तोताराम बहुरे,रामसिंग बहुरे, सुभाष महेर डॉ राजेंद्र परदेशी, मंगलसिंग पाकळ, मंगलसिंग सिंगल, सोमेश इंगळे,
प्रमुख अतिथी -मा. पदमसिंग राजपूत नगरसेवक, राजू राजपूत नगरसेवक, विजय झाला नगरसेवक यांचेसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान संभाजीनगर येथील आयोजकांनी केलेले आहे. अशी माहीती भडगाव येथील पञकार व परदेशी, राजपुत समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष श्री. अशोकबापु परदेशी यांनी दिलेली आहे.





