IMG 20260720 WA1804

धुळे शहरात पोलिसांची कडक नाकाबंदी; जे. के. ठाकरे रोड परिसरात संशयित वाहनांची कसून तपासणी”

61 / 100 SEO Score

धुळे शहरात पोलिसांची कडक नाकाबंदी; जे. के. ठाकरे रोड परिसरात संशयित वाहनांची कसून तपासणी”

धुळे प्रतिनिधी :-

जे. के. ठाकरे रोड परिसरात संशयित वाहनांची कसून तपासणी.धुळे शहरातील जे. के. ठाकरे रोड परिसरात पोलिसांकडून विशेष नाकाबंदी करण्यात आली असून, येणाऱ्या व जाणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी तसेच वाहनचालकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top